राज्य गट विमा योजना 1982 ही महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावला, तर त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळते. याशिवाय, कर्मचारी राजीनामा देतो, सेवानिवृत्त होतो किंवा इतर कारणामुळे सेवा संपते, तेव्हाही ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे, ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. एकीकडे विमा संरक्षण मिळते, तर दुसरीकडे बचतीचा फायदा देखील मिळतो. परिणामी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होते. म्हणूनच, ही योजना प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक मानली जाते. राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरुपाची अशी हि स्वावलंबी योजना आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेंचा तपशील वेगळ्या जोडपत्रात दिलेला आहे. ही योजना स्थायी राहील.
नामनिर्देशन
राज्य शासकीय गट विमा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नामनिर्देशन करणे आवश्यक राहील. गट विमा योजनेचे नामनिर्देशन करण्यासाठी नमुना form खालीलप्रमाणे आहे. हा नमुना भरून व स्वाक्षरी करून कार्यालय प्रमुखामार्फत आपल्या सेवा पुस्तकात नोंद करणे आवश्यक आहे.
२६ एप्रिल १९८२ च्या शासन निर्णया नुसारगट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
१) शासन निर्णय दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना १९८२ हि १ मे १९८२ पासून आमलात आली. यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | ८० रुपये | ८०००० |
| वर्ग – २ (ब) | ४० रुपये | ४०००० |
| वर्ग – ३ (क) | २० रुपये | २०००० |
| वर्ग – ४ (ड) | १० रुपये | १०००० |
शासन निर्णय दिनांक १४ फेब्रुवारी १९९० नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
२) शासन निर्णय दिनांक १४ फेब्रुवारी १९९० नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते. सदर वर्गणीचे वाढीव दर १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले आहेत.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – २ (ब) | ६० रुपये | ६०००० |
| वर्ग – ३ (क) | ३० रुपये | ३०००० |
| वर्ग – ४ (ड) | १५ रुपये | १५००० |
३) शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर खालील प्रमाणे. सदर दर 1 जानेवारी २००२ पासून लागू राहतील.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा स्वंरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | २४० रुपये | २४०००० |
| वर्ग – २ (ब) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – ३ (क) | ६०रुपये | ६०००० |
| वर्ग – ४ (ड) | ३० रुपये | ३०००० |
४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१० नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १ जानेवारी २०१० पासून लागू राहतील. शासन निर्णय ०२ ऑगस्ट २०१० रोजी निघाला असला तरी सुधारित दर 1 जानेवारी २०१० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जानेवारी ते जुलै २०१० च्या गटविमा वर्गणीच्या फरकाची रक्कम ऑगस्ट २०१० च्या वेतनात वसूल करण्याचे आदेश आहेत.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | ४८० रुपये | ४८०००० |
| वर्ग – २ (ब) | २४० रुपये | २४०००० |
| वर्ग – ३ (क) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – ४ (ड) | ६० रुपये | ६०००० |
३० जानेवारी २०१६ नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
५) शासन निर्णय – गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आले आहेत.

| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – ३ (क) | ३६० रुपये | ३६०००० |
| वर्ग – ४ (ड) | २४० रुपये | २४०००० |
राज्य शासकींय गट विमा योजना चे सर्व शासन निर्णय खालीलप्रमाणे
Download करण्यासाठी खाली क्लिक करा
गट विमा योजना नामनिर्देशनाचा नमुना form download करण्यासाठी येथे क्लिक करा
१) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ एप्रिल १९८२
२) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक १४ फेब्रुवारी १९९०
३) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ जुलै २००२
४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०
५) शासन निर्णय – गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६

शिक्षक दिवस पर 5 मिनट का भाषण
आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्माननीय प्रधानाचार्य महोदय, सभी शिक्षकगण, अभिभावकगण और मेरे प्यारे साथियों, आप सभी को मेरा सादर नमस्कार। आज हम सभी यहाँ शिक्षक

रक्षाबंधन पर निबंध – महत्व, इतिहास और परंपरा
रक्षाबंधन भारत के प्रमुख और लोकप्रिय त्योहारों में से एक है। यह पर्व भाई-बहन के प्रेम, विश्वास, स्नेह और आपसी जिम्मेदारी का प्रतीक माना जाता

नारळी पौर्णिमा काय आहे? महत्त्व, इतिहास, पूजा, परंपरा आणि नारळाचे महत्त्व
नारळी पौर्णिमा काय आहे? हा प्रश्न अनेकांना पडतो. महाराष्ट्रातील विशेषतः कोकण आणि समुद्रकिनारी भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा पारंपरिक सण

रक्षाबंधन निबंध – Raksha Bandhan Essay in Marathi
रक्षाबंधन निबंध हा विद्यार्थ्यांसाठी नेहमीच महत्त्वाचा आणि आवडीचा विषय आहे. रक्षाबंधन हा भारतातील एक प्रेमळ आणि भावनिक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर

रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay in Marathi
रक्षाबंधन निबंध मराठी भारत हा विविध सण, परंपरा आणि संस्कृतीने समृद्ध असलेला देश आहे. आपल्या देशात वर्षभर अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनचरित्र – एक महान शिक्षक आणि तत्त्वज्ञ
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनचरित्र – एक महान शिक्षक आणि तत्त्वज्ञ भारताच्या इतिहासात अनेक विद्वानांनी आपल्या कार्याने देशाची ओळख जगभर पोहोचवली. त्यापैकी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
Popular Posts
- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2026 | Independence Day Speech in Marathi
- घरबांधणी अग्रीम: नियम, पात्रता, व्याजदर व अर्ज प्रक्रिया 2026
- नारळी पौर्णिमा काय आहे? महत्त्व, इतिहास, पूजा, परंपरा आणि नारळाचे महत्त्व
- DA Rates | महागाई भत्त्याचे दर – 5 वा, 6 वा, 7 वा वेतन आयोग
- महाराष्ट्र शासन कर्मचारी रजा नियम मराठी PDF (2026) | संपूर्ण माहिती
कॅटेगरीज
पोस्ट्स
- लाडक्या मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा Best Popular Plan – फक्त 121 रुपयात ! (एप्रिल 22, 2025)
- महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अप्रतिम पर्यटन: वणी, हातगड आणि सापुतारा (मे 24, 2025)
- विशेष बाल संगोपन रजा विकलांग अपत्य साठी – महाराष्ट्र शासन GR 2023 (मे 31, 2025)
- २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (जून 9, 2025)
- विनोद तराळ यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश : त्यांच्या निर्णयाने राजकीय खळबळ (जून 11, 2025)
- मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय – योगेश चौधरी (जून 18, 2025)
- वाढीव प्रोत्साहन भत्ता ९ नोव्हेंबर २००५ रोजी आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय (जुलै 2, 2025)
- जागतिक आदिवासी दिन – एक प्रेरणादायी भाषण (ऑगस्ट 8, 2025)
- भारताचा ७९ वा स्वतंत्र दिन भाषण | 15 ऑगस्ट 2025 मराठी भाषण (ऑगस्ट 8, 2025)
- गणेशोत्सव : महाराष्ट्राचा प्रसिद्ध सण | लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव (ऑगस्ट 24, 2025)
- गणपती बाप्पा आणि उंदीरमामा : एक सुंदर गोष्ट (ऑगस्ट 24, 2025)
- रजा नियम–सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GR सह संपूर्ण मार्गदर्शक – 2026 (ऑगस्ट 26, 2025)
- नवरात्री २०२५ – तिथी, देवीचे रूप, रंग आणि पूजा वेळ (सप्टेंबर 14, 2025)
- घटस्थापना विधीपुर्वक कशी करावी | नवरात्री पूजा विधी, मंत्र आणि संपूर्ण मार्गदर्शन (सप्टेंबर 16, 2025)
- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बाल संगोपन रजा 2026: नियम, अर्ज प्रक्रिया व पात्रता (सप्टेंबर 23, 2025)
- दसरा हिंदूंचा एक महत्वपूर्ण सण – विजय, पराक्रम आणि समृद्धीचा उत्सव (सप्टेंबर 30, 2025)
- राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR (ऑक्टोबर 1, 2025)
- ८ वा वेतन आयोग २०२६: वेतन वाढ, फिटमेंट फॅक्टर आणि नवीनतम अपडेट्स | Ultimate Guide (ऑक्टोबर 3, 2025)
- राणी दुर्गावती: शौर्य आणि सन्मानाची अद्वितीय राणी | प्रेरणादायी व्यक्तिमत्व (ऑक्टोबर 4, 2025)
- धरती आबा बिरसा मुंडा: आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेता (नोव्हेंबर 8, 2025)
- धरती आबा भगवान बिरसा मुंडा: आदिवासी क्रांतीचे अमर योद्धा आणि त्यांच्या जीवनातील सत्य कथा (नोव्हेंबर 9, 2025)
- सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी? | Step by Step मार्गदर्शन (डिसेंबर 26, 2025)
- भविष्य निर्वाह निधी योजना (GPF): महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण, सोपी व खात्रीशीर माहिती (डिसेंबर 29, 2025)
- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व आर्थिक लाभ – एकाच लेखात संपूर्ण माहिती (जानेवारी 7, 2026)
- प्रसूती रजा : महाराष्ट्र शासनाचे नियम, सेवा अट रद्द | संपूर्ण माहिती २०२६ (जानेवारी 10, 2026)
- Guide to NPS Withdrawal Process in Marathi | नियम, प्रक्रिया (जानेवारी 11, 2026)
- जुनी पेन्शन योजना : शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी सेवेत असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी | GR कुटुंबासाठी मोठा दिलासा सुरक्षेची हमी (जानेवारी 22, 2026)
- शिवजयंती विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांवरील 5 प्रभावी व प्रेरणादायी भाषणे (जानेवारी 27, 2026)
- छत्रपती शिवाजी महाराज : शिवजयंती विशेष ५ प्रभावी भाषणे (जानेवारी 27, 2026)
- कॅन्सर म्हणजे काय? कारणे व लक्षणे माहिती (फेब्रुवारी 22, 2026)
- स्तनाचा कर्करोग : कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध (मार्च 15, 2026)
- वैद्यकीय प्रतिपूर्ती Medical bill अर्ज नमुना 2026 Excel + PDF Download (मार्च 24, 2026)
- महाराष्ट्र शासन कर्मचारी रजा नियम मराठी PDF (2026) | संपूर्ण माहिती (मार्च 31, 2026)
- DA Rates | महागाई भत्त्याचे दर – 5 वा, 6 वा, 7 वा वेतन आयोग (मे 30, 2026)
- महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे HRA Rates 2006 ते 202: सहावा व सातवा वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता दरांची संपूर्ण माहिती (जून 4, 2026)
- Mutual Fund Investment म्हणजे काय? 2026 मध्ये सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणुकीचा संपूर्ण मार्गदर्शक (जून 8, 2026)
- SIP म्हणजे काय? ₹500 SIP मधून किती पैसे मिळू शकतात? | SIP माहिती मराठीत (जून 9, 2026)
- CIBIL Score म्हणजे काय? 750+ स्कोर कसा वाढवावा | Free CIBIL Score Check Guide (जून 11, 2026)
- पर्सनल लोन कसे घ्यावे? व्याजदर, पात्रता, EMI व अर्ज प्रक्रिया | 2026 Guide (जून 18, 2026)
- Cryptocurrency म्हणजे काय? फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी – संपूर्ण मार्गदर्शक 2026 (जून 22, 2026)
- अर्जित रजा संपूर्ण माहिती – नियम | EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची संपूर्ण माहिती (जून 26, 2026)
- Income Tax Saving Tips 2026: आयकर वाचवण्यासाठी 20 सर्वोत्तम आणि कायदेशीर उपाय तसेच Old vs New Tax Regime आणि Tax Saving पर्याय (जून 28, 2026)
- भाडे करारनामा (Rent Agreement): परिपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील नियम, नोंदणी, स्टॅम्प ड्युटी, ऑनलाइन प्रक्रिया, Tips आणि नमुना 2026 Full Legal information (जुलै 4, 2026)
- अर्जित रजा अर्ज नमुना pdf 2026 Download करा (जुलै 6, 2026)
- भाडे करारनामा (Rent Agreement) नमुना (2026) download pdf (जुलै 6, 2026)
- घरबांधणी अग्रीम: नियम, पात्रता, व्याजदर व अर्ज प्रक्रिया 2026 (जुलै 11, 2026)
- पती पत्नी घरभाडे भत्ता शासन निर्णय 2004 : अंतरिम स्थगितीनंतर थकीत HRA देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय (जुलै 19, 2026)
- 15 August Speech in English (3 Minutes) | Best Independence Day Speech 2026 (जुलै 26, 2026)
- 2 Minute Independence Day Speech in English for Students 2026 (जुलै 26, 2026)
- 5 Minute Independence Day Speech in English for Students 2026 (जुलै 26, 2026)
- 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन भाषण मराठी | Adivasi Din Speech Marathi (ऑगस्ट 1, 2026)
- क्रांतिवीर राघोजी भांगरे भाषण | Raghunath Bhangare Speech in Marathi (ऑगस्ट 1, 2026)
- तंट्या भिल्ल (तंट्या मामा) भाषण | आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचा महान क्रांतिकारक (ऑगस्ट 1, 2026)
- पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्यावर भाषण | पालघरचे ज्येष्ठ तारपा वादक आणि आदिवासी लोककलावंत (ऑगस्ट 1, 2026)
- शिक्षक दिन भाषण 2026 – 5 सप्टेंबर | Teachers Day Speech in Marathi (ऑगस्ट 5, 2026)
- शिक्षक दिन भाषण 2 मिनिटे | Teachers Day Speech in Marathi (ऑगस्ट 5, 2026)
- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2026 | Independence Day Speech in Marathi (ऑगस्ट 5, 2026)
- बिरसा मुंडा जयंती : आदिवासी अस्मिता आणि क्रांतीचा अद्वितीय इतिहास (ऑगस्ट 6, 2026)
- 15 अगस्त स्वतंत्रता दिवस पर 3 मिनट का भाषण | Independence Day Speech in Hindi 2026 (ऑगस्ट 8, 2026)
- शिक्षक दिनानिमित्त एक प्रेरणादायी मराठी भाषण – 5 सप्टेंबर शिक्षक दिन (ऑगस्ट 8, 2026)
- शिक्षक दिन – शिक्षकांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान (ऑगस्ट 8, 2026)
- 15 अगस्त भाषण 2026: स्वतंत्रता दिवस पर 3 मिनट का शानदार भाषण (ऑगस्ट 9, 2026)
- 15 अगस्त पर निबंध 2026: स्वतंत्रता दिवस पर हिंदी निबंध (ऑगस्ट 10, 2026)
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनचरित्र – एक महान शिक्षक आणि तत्त्वज्ञ (ऑगस्ट 10, 2026)
- रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Essay in Marathi (ऑगस्ट 11, 2026)
- रक्षाबंधन निबंध – Raksha Bandhan Essay in Marathi (ऑगस्ट 14, 2026)
- नारळी पौर्णिमा काय आहे? महत्त्व, इतिहास, पूजा, परंपरा आणि नारळाचे महत्त्व (ऑगस्ट 15, 2026)
- रक्षाबंधन पर निबंध – महत्व, इतिहास और परंपरा (ऑगस्ट 15, 2026)
- शिक्षक दिवस पर 5 मिनट का भाषण (ऑगस्ट 15, 2026)

Rs. 4400/- GP चे Time Bound मिळाल्यानंतर GIS 480/- होते. याबाबतची माहिती द्यावी.
ek karmachi 4300 grade pay varun 4200 grade pay var dimosation kele var GIS Change hoto ka
ek karmachi 4300 grade pay sati GIS Rs. 480 etke hota and dimosation zale var 4200 grade pay sati GIS 360 hota tar ata GIS kiti asle