राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR
राज्य शासकीय कंर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत व्हावी आणि राजीनामा, मृत्यू , सेवोनिवृत्ती इ. कारणामुळे कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आल्यास त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला काही ठोक रक्कम मिळावी अशा दुहेरी लाभासाठी विम्याचे स्वरक्षण देण्याची तरतूद करणाच्या दृष्टीने राज्य शासनाने हि योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली आहे. राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व […]
राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR Read More »