वाढीव प्रोत्साहन भत्ता ९ नोव्हेंबर २००५ रोजी आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय
प्रोत्साहन भत्ता थोडक्यात माहिती – आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक २९ डिसेंबर १९९३ नुसार प्रोत्साहन भत्ता देय आहे. सदर शासन निर्णय Download करण्यासाठी येथे क्लिक करा. आदिवासी विकास विभागामार्फत नक्षलग्रस्त व अति संवेदनशील भागात वाढीव प्रोस्ताहन भत्त्याचा GR ९ नोव्हेंबर २००५ रोजी काढण्यात आलेला आहे […]