महाराष्ट्र शासन कर्मचारी रजा नियम मराठी PDF (2026) | संपूर्ण माहिती

राज्य गट विमा योजना 1982 ही महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावला, तर त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळते. याशिवाय, कर्मचारी राजीनामा देतो, सेवानिवृत्त होतो किंवा इतर कारणामुळे सेवा संपते, तेव्हाही ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे, ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. एकीकडे विमा संरक्षण मिळते, तर दुसरीकडे बचतीचा फायदा देखील मिळतो. परिणामी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होते. म्हणूनच, ही योजना प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक मानली जाते. राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरुपाची अशी हि स्वावलंबी योजना आहे.   राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करण्यात आली आहे.  प्रस्तुत योजनेंचा तपशील वेगळ्या जोडपत्रात दिलेला आहे. ही योजना स्थायी राहील.

नामनिर्देशन 

राज्य शासकीय गट विमा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नामनिर्देशन करणे आवश्यक राहील. गट विमा योजनेचे नामनिर्देशन करण्यासाठी नमुना form खालीलप्रमाणे आहे. हा नमुना भरून व स्वाक्षरी करून कार्यालय प्रमुखामार्फत आपल्या सेवा पुस्तकात नोंद करणे आवश्यक आहे. 

गट विमा योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेला नामनिर्देशनाचा form

२६ एप्रिल १९८२ च्या शासन निर्णया  नुसारगट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय 

१) शासन निर्णय दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना १९८२ हि १ मे १९८२ पासून आमलात आली. यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते.

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – १ (अ)८० रुपये ८००००
वर्ग – २ (ब)४० रुपये ४००००
वर्ग – ३ (क)२० रुपये २००००
वर्ग – ४ (ड)१० रुपये १००००

शासन निर्णय दिनांक १४   फेब्रुवारी १९९० नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय 

२) शासन निर्णय दिनांक १४   फेब्रुवारी १९९०  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना  यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते. सदर वर्गणीचे वाढीव दर १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले आहेत. 

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये  
वर्ग – १ (अ)१२० रुपये १२०००० 
वर्ग – २ (ब)६० रुपये ६००००
वर्ग – ३ (क)३० रुपये ३०००० 
वर्ग – ४ (ड)१५  रुपये १५०००

३) शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००२  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर खालील प्रमाणे. सदर दर 1 जानेवारी २००२ पासून लागू राहतील. 

वर्ग वर्गणीचे दर विमा स्वंरक्षण  रुपये 
वर्ग – १ (अ)२४० रुपये २४००००
वर्ग – २ (ब)१२० रुपये १२००००
वर्ग – ३ (क)६०रुपये ६००००
वर्ग – ४ (ड)३० रुपये ३००००

४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०   नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१०  पासून लागू राहतील.  शासन निर्णय ०२ ऑगस्ट २०१० रोजी निघाला असला तरी सुधारित दर 1 जानेवारी २०१० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जानेवारी ते जुलै २०१० च्या गटविमा वर्गणीच्या फरकाची रक्कम ऑगस्ट २०१० च्या वेतनात वसूल करण्याचे आदेश आहेत. 

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – १ (अ)४८० रुपये ४८०००० 
वर्ग – २ (ब)२४० रुपये २४०००० 
वर्ग – ३ (क)१२० रुपये १२०००० 
वर्ग – ४ (ड)६० रुपये ६०००० 

३० जानेवारी २०१६ नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय 

५) शासन निर्णय –  गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६    नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१६  पासून लागू करण्यात आले आहेत.

गट विमा योजना वर्गणी वाढ झाल्याचा शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०१६
गट विमा योजना शासन निर्णय ३० जानेवारी २०१६
वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – ३ (क)३६० रुपये ३६००००
वर्ग – ४ (ड)२४० रुपये २४००००
गट विमा योजना 1982 विविध फायदे

राज्य शासकींय गट विमा योजना चे सर्व शासन निर्णय खालीलप्रमाणे

Download करण्यासाठी खाली क्लिक करा 

Old Tax Regime आणि New Tax Regime तुलना

Income Tax Saving Tips 2026: आयकर वाचवण्यासाठी 20 सर्वोत्तम आणि कायदेशीर उपाय तसेच Old vs New Tax Regime आणि Tax Saving पर्याय

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक लोकांची एकच धावपळ सुरू होते—“आयकर कसा वाचवायचा?”. मात्र योग्य income tax saving नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच केले तर कराचा भार कमी

Read More »
अर्जित रजा नियम महाराष्ट्र 2026 – EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची मर्यादा, महाराष्ट्र शासन कर्मचारी मार्गदर्शक

अर्जित रजा संपूर्ण माहिती – नियम | EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची संपूर्ण माहिती

सरकारी सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अर्जित रजा नियम महाराष्ट्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात अर्जित रजा किती जमा होते, जास्तीत जास्त

Read More »
Cryptocurrency म्हणजे काय यावरील मराठी ब्लॉग फीचर इमेज. डिजिटल ब्लॉकचेन नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर चमकदार सोनेरी Bitcoin नाणे, गुंतवणुकीच्या संधी, सुरक्षित व्यवहार, जागतिक वापर आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान दर्शविणारे आयकॉन्स.

Cryptocurrency म्हणजे काय? फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी – संपूर्ण मार्गदर्शक 2026

गेल्या काही वर्षांत जगभरात आर्थिक व्यवहारांची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज आपण मोबाईलवरून काही सेकंदांत पैसे पाठवू शकतो. याशिवाय, ऑनलाइन खरेदी, डिजिटल पेमेंट आणि

Read More »
पर्सनल लोन कसे घ्यावे यावरील माहितीपूर्ण बॅनर, ज्यामध्ये व्याजदर, पात्रता, EMI, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, कर्ज मंजुरी, लॅपटॉप वापरणारे जोडपे आणि पर्सनल लोन मंजुरीचे दृश्य दाखवले आहे.

पर्सनल लोन कसे घ्यावे? व्याजदर, पात्रता, EMI व अर्ज प्रक्रिया | 2026 Guide

अचानक वैद्यकीय खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी, लग्नाचा खर्च किंवा घरातील इतर आर्थिक गरज यांसाठी अनेकदा मोठ्या रकमांची आवश्यकता भासते. अशा वेळी बहुतेक लोकांचा पहिला पर्याय

Read More »
CIBIL SCORE म्हणजे काय? CIBIL SCORE मोबाईल मध्ये GOOGLE PAY किवा PHONE PAY वापरून FREE कसा चेक करावा

CIBIL Score म्हणजे काय? 750+ स्कोर कसा वाढवावा | Free CIBIL Score Check Guide

आजच्या काळात Loan, Credit Card किंवा EMI वर वस्तू खरेदी करणे खूप सामान्य झाले आहे. मात्र अनेक लोकांना एक मोठी समस्या येते — Loan Reject

Read More »
“SIP म्हणजे काय” या विषयावरील फीचर इमेज ज्यामध्ये ₹500 SIP गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्मिती दाखवली आहे. इमेजमध्ये नाण्यांचे स्टॅक, रोप वाढताना, आणि बचत व गुंतवणुकीशी संबंधित आयकॉन्स दिसत आहेत.

SIP म्हणजे काय? ₹500 SIP मधून किती पैसे मिळू शकतात? | SIP माहिती मराठीत

आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिक सुरक्षितता हवी असते. मात्र अनेक लोकांना वाटते की गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये लागतात. खरं तर तसे नाही. आज SIP मुळे अगदी

Read More »

एकवचनी: 1 विचार “महाराष्ट्र शासन कर्मचारी रजा नियम मराठी PDF (2026) | संपूर्ण माहिती”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत