राज्य गट विमा योजना 1982 ही महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावला, तर त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळते. याशिवाय, कर्मचारी राजीनामा देतो, सेवानिवृत्त होतो किंवा इतर कारणामुळे सेवा संपते, तेव्हाही ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे, ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. एकीकडे विमा संरक्षण मिळते, तर दुसरीकडे बचतीचा फायदा देखील मिळतो. परिणामी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होते. म्हणूनच, ही योजना प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक मानली जाते. राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरुपाची अशी हि स्वावलंबी योजना आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेंचा तपशील वेगळ्या जोडपत्रात दिलेला आहे. ही योजना स्थायी राहील.
नामनिर्देशन
राज्य शासकीय गट विमा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नामनिर्देशन करणे आवश्यक राहील. गट विमा योजनेचे नामनिर्देशन करण्यासाठी नमुना form खालीलप्रमाणे आहे. हा नमुना भरून व स्वाक्षरी करून कार्यालय प्रमुखामार्फत आपल्या सेवा पुस्तकात नोंद करणे आवश्यक आहे.
२६ एप्रिल १९८२ च्या शासन निर्णया नुसारगट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
१) शासन निर्णय दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना १९८२ हि १ मे १९८२ पासून आमलात आली. यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | ८० रुपये | ८०००० |
| वर्ग – २ (ब) | ४० रुपये | ४०००० |
| वर्ग – ३ (क) | २० रुपये | २०००० |
| वर्ग – ४ (ड) | १० रुपये | १०००० |
शासन निर्णय दिनांक १४ फेब्रुवारी १९९० नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
२) शासन निर्णय दिनांक १४ फेब्रुवारी १९९० नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते. सदर वर्गणीचे वाढीव दर १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले आहेत.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – २ (ब) | ६० रुपये | ६०००० |
| वर्ग – ३ (क) | ३० रुपये | ३०००० |
| वर्ग – ४ (ड) | १५ रुपये | १५००० |
३) शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर खालील प्रमाणे. सदर दर 1 जानेवारी २००२ पासून लागू राहतील.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा स्वंरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | २४० रुपये | २४०००० |
| वर्ग – २ (ब) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – ३ (क) | ६०रुपये | ६०००० |
| वर्ग – ४ (ड) | ३० रुपये | ३०००० |
४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१० नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १ जानेवारी २०१० पासून लागू राहतील. शासन निर्णय ०२ ऑगस्ट २०१० रोजी निघाला असला तरी सुधारित दर 1 जानेवारी २०१० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जानेवारी ते जुलै २०१० च्या गटविमा वर्गणीच्या फरकाची रक्कम ऑगस्ट २०१० च्या वेतनात वसूल करण्याचे आदेश आहेत.
| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – १ (अ) | ४८० रुपये | ४८०००० |
| वर्ग – २ (ब) | २४० रुपये | २४०००० |
| वर्ग – ३ (क) | १२० रुपये | १२०००० |
| वर्ग – ४ (ड) | ६० रुपये | ६०००० |
३० जानेवारी २०१६ नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय
५) शासन निर्णय – गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आले आहेत.

| वर्ग | वर्गणीचे दर | विमा संरक्षण रुपये |
| वर्ग – ३ (क) | ३६० रुपये | ३६०००० |
| वर्ग – ४ (ड) | २४० रुपये | २४०००० |
राज्य शासकींय गट विमा योजना चे सर्व शासन निर्णय खालीलप्रमाणे
Download करण्यासाठी खाली क्लिक करा
गट विमा योजना नामनिर्देशनाचा नमुना form download करण्यासाठी येथे क्लिक करा
१) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ एप्रिल १९८२
२) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक १४ फेब्रुवारी १९९०
३) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ जुलै २००२
४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०
५) शासन निर्णय – गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६

घरबांधणी अग्रीम: नियम, पात्रता, व्याजदर व अर्ज प्रक्रिया 2026
घराचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे महत्त्वाचे ध्येय असते. मात्र वाढत्या मालमत्ता किमती आणि बांधकाम खर्चामुळे स्वतःच्या घरासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासते. अशा

भाडे करारनामा (Rent Agreement) नमुना (2026) download pdf
घर नसल्यामुळे लाखो लोक भाड्याच्या घरामध्ये राहावे लागते. त्यासाठी भाडे करारनामा Rent Agreement करणे आवश्यक आहे. भाडे करारनामा (Rent Agreement) हा दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा

अर्जित रजा अर्ज नमुना pdf 2026 Download करा
Download अर्जित रजा अर्ज pdf अर्जित रजा अर्ज pdf नमुना मराठी मध्ये download करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. अर्जित रजा अर्ज नमुना pdf Download करण्यासाठी

भाडे करारनामा (Rent Agreement): परिपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील नियम, नोंदणी, स्टॅम्प ड्युटी, ऑनलाइन प्रक्रिया, Tips आणि नमुना 2026 Full Legal information
आजच्या काळात स्वतःचे घर नसल्यामुळे लाखो लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात. त्याचप्रमाणे अनेक घरमालक आपल्या मालमत्तेतून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी घर, फ्लॅट, दुकान किंवा कार्यालय भाड्याने देतात.

Income Tax Saving Tips 2026: आयकर वाचवण्यासाठी 20 सर्वोत्तम आणि कायदेशीर उपाय तसेच Old vs New Tax Regime आणि Tax Saving पर्याय
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी अनेक लोकांची एकच धावपळ सुरू होते—“आयकर कसा वाचवायचा?”. मात्र योग्य income tax saving नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच केले तर कराचा भार कमी

अर्जित रजा संपूर्ण माहिती – नियम | EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची संपूर्ण माहिती
सरकारी सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अर्जित रजा नियम महाराष्ट्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात अर्जित रजा किती जमा होते, जास्तीत जास्त
Popular Posts
- धरती आबा भगवान बिरसा मुंडा: आदिवासी क्रांतीचे अमर योद्धा आणि त्यांच्या जीवनातील सत्य कथा
- CIBIL Score म्हणजे काय? 750+ स्कोर कसा वाढवावा | Free CIBIL Score Check Guide
- लाडक्या मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा Best Popular Plan – फक्त 121 रुपयात !
- अर्जित रजा अर्ज नमुना pdf 2026 Download करा
- २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
कॅटेगरीज
पोस्ट्स
- लाडक्या मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा Best Popular Plan – फक्त 121 रुपयात ! (एप्रिल 22, 2025)
- महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अप्रतिम पर्यटन: वणी, हातगड आणि सापुतारा (मे 24, 2025)
- विशेष बाल संगोपन रजा विकलांग अपत्य साठी – महाराष्ट्र शासन GR 2023 (मे 31, 2025)
- २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (जून 9, 2025)
- विनोद तराळ यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश : त्यांच्या निर्णयाने राजकीय खळबळ (जून 11, 2025)
- मायेची सावली पुस्तकावर माझा अभिप्राय – योगेश चौधरी (जून 18, 2025)
- वाढीव प्रोत्साहन भत्ता ९ नोव्हेंबर २००५ रोजी आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय (जुलै 2, 2025)
- जागतिक आदिवासी दिन – एक प्रेरणादायी भाषण (ऑगस्ट 8, 2025)
- भारताचा ७९ वा स्वतंत्र दिन भाषण | 15 ऑगस्ट 2025 मराठी भाषण (ऑगस्ट 8, 2025)
- गणेशोत्सव : महाराष्ट्राचा प्रसिद्ध सण | लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव (ऑगस्ट 24, 2025)
- गणपती बाप्पा आणि उंदीरमामा : एक सुंदर गोष्ट (ऑगस्ट 24, 2025)
- रजा नियम–सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GR सह संपूर्ण मार्गदर्शक – 2026 (ऑगस्ट 26, 2025)
- नवरात्री २०२५ – तिथी, देवीचे रूप, रंग आणि पूजा वेळ (सप्टेंबर 14, 2025)
- घटस्थापना विधीपुर्वक कशी करावी | नवरात्री पूजा विधी, मंत्र आणि संपूर्ण मार्गदर्शन (सप्टेंबर 16, 2025)
- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बाल संगोपन रजा 2026: नियम, अर्ज प्रक्रिया व पात्रता (सप्टेंबर 23, 2025)
- दसरा हिंदूंचा एक महत्वपूर्ण सण – विजय, पराक्रम आणि समृद्धीचा उत्सव (सप्टेंबर 30, 2025)
- राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR (ऑक्टोबर 1, 2025)
- ८ वा वेतन आयोग २०२६: वेतन वाढ, फिटमेंट फॅक्टर आणि नवीनतम अपडेट्स | Ultimate Guide (ऑक्टोबर 3, 2025)
- राणी दुर्गावती: शौर्य आणि सन्मानाची अद्वितीय राणी | प्रेरणादायी व्यक्तिमत्व (ऑक्टोबर 4, 2025)
- धरती आबा बिरसा मुंडा: आदिवासी स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेता (नोव्हेंबर 8, 2025)
- धरती आबा भगवान बिरसा मुंडा: आदिवासी क्रांतीचे अमर योद्धा आणि त्यांच्या जीवनातील सत्य कथा (नोव्हेंबर 9, 2025)
- सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी? | Step by Step मार्गदर्शन (डिसेंबर 26, 2025)
- भविष्य निर्वाह निधी योजना (GPF): महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण, सोपी व खात्रीशीर माहिती (डिसेंबर 29, 2025)
- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व आर्थिक लाभ – एकाच लेखात संपूर्ण माहिती (जानेवारी 7, 2026)
- प्रसूती रजा : महाराष्ट्र शासनाचे नियम, सेवा अट रद्द | संपूर्ण माहिती २०२६ (जानेवारी 10, 2026)
- Guide to NPS Withdrawal Process in Marathi | नियम, प्रक्रिया (जानेवारी 11, 2026)
- जुनी पेन्शन योजना : शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी सेवेत असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी | GR कुटुंबासाठी मोठा दिलासा सुरक्षेची हमी (जानेवारी 22, 2026)
- शिवजयंती विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांवरील 5 प्रभावी व प्रेरणादायी भाषणे (जानेवारी 27, 2026)
- छत्रपती शिवाजी महाराज : शिवजयंती विशेष ५ प्रभावी भाषणे (जानेवारी 27, 2026)
- कॅन्सर म्हणजे काय? कारणे व लक्षणे माहिती (फेब्रुवारी 22, 2026)
- स्तनाचा कर्करोग : कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध (मार्च 15, 2026)
- वैद्यकीय प्रतिपूर्ती Medical bill अर्ज नमुना 2026 Excel + PDF Download (मार्च 24, 2026)
- महाराष्ट्र शासन कर्मचारी रजा नियम मराठी PDF (2026) | संपूर्ण माहिती (मार्च 31, 2026)
- DA Rates | महागाई भत्त्याचे दर – 5 वा, 6 वा, 7 वा वेतन आयोग (मे 30, 2026)
- महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे HRA Rates 2006 ते 202: सहावा व सातवा वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता दरांची संपूर्ण माहिती (जून 4, 2026)
- Mutual Fund Investment म्हणजे काय? 2026 मध्ये सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणुकीचा संपूर्ण मार्गदर्शक (जून 8, 2026)
- SIP म्हणजे काय? ₹500 SIP मधून किती पैसे मिळू शकतात? | SIP माहिती मराठीत (जून 9, 2026)
- CIBIL Score म्हणजे काय? 750+ स्कोर कसा वाढवावा | Free CIBIL Score Check Guide (जून 11, 2026)
- पर्सनल लोन कसे घ्यावे? व्याजदर, पात्रता, EMI व अर्ज प्रक्रिया | 2026 Guide (जून 18, 2026)
- Cryptocurrency म्हणजे काय? फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी – संपूर्ण मार्गदर्शक 2026 (जून 22, 2026)
- अर्जित रजा संपूर्ण माहिती – नियम | EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची संपूर्ण माहिती (जून 26, 2026)
- Income Tax Saving Tips 2026: आयकर वाचवण्यासाठी 20 सर्वोत्तम आणि कायदेशीर उपाय तसेच Old vs New Tax Regime आणि Tax Saving पर्याय (जून 28, 2026)
- भाडे करारनामा (Rent Agreement): परिपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील नियम, नोंदणी, स्टॅम्प ड्युटी, ऑनलाइन प्रक्रिया, Tips आणि नमुना 2026 Full Legal information (जुलै 4, 2026)
- अर्जित रजा अर्ज नमुना pdf 2026 Download करा (जुलै 6, 2026)
- भाडे करारनामा (Rent Agreement) नमुना (2026) download pdf (जुलै 6, 2026)
- घरबांधणी अग्रीम: नियम, पात्रता, व्याजदर व अर्ज प्रक्रिया 2026 (जुलै 11, 2026)

Rs. 4400/- GP चे Time Bound मिळाल्यानंतर GIS 480/- होते. याबाबतची माहिती द्यावी.
ek karmachi 4300 grade pay varun 4200 grade pay var dimosation kele var GIS Change hoto ka
ek karmachi 4300 grade pay sati GIS Rs. 480 etke hota and dimosation zale var 4200 grade pay sati GIS 360 hota tar ata GIS kiti asle