रजा नियम, महत्वाच्या तरतुदी व रजेचे GR

रजा नियम–सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक – 2025

प्रस्तावना शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या रजा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, या रजा ठरावीक नियमांनुसारच मंजूर होतात. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१” अंतर्गत रजा संदर्भातील सर्व महत्वाचे नियम आणि तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. या लेखात आपण रजा नियम, त्यांच्या अटी, रजेचे प्रकार आणि रजेचे GR यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.  […]

रजा नियम–सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक – 2025 Read More »