लाडक्या मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा Best Popular Plan – फक्त 121 रुपयात !
LIC कन्यादान पॉलिसी – मुलीच्या भविष्याची सुरक्षितता फक्त ₹121 मध्ये भारतीय जीवन विमा महामंडळाची LIC कन्यादान पॉलिसी ही एक योजना आहे. जी मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरक्षित भविष्य उभारते. केवळ 121 रुपयांची लहान गुंतवणूक. पॉलिसी मॅच्युरिटीवेळी मोठा निधी तयार करता येतो. LIC कन्यादान पॉलिसी म्हणजे काय? LIC कन्यादान पॉलिसी ही LIC द्वारे सादर केलेली एक […]
