अर्जित रजा संपूर्ण माहिती – नियम | EL Rules, Leave Encashment, 300 दिवसांची संपूर्ण माहिती
सरकारी सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अर्जित रजा नियम महाराष्ट्र समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात अर्जित रजा किती जमा होते, जास्तीत जास्त किती दिवस साठवता येते, सेवानिवृत्तीच्या वेळी किती दिवसांचे Leave Encashment मिळते किंवा ३० दिवसांचे वार्षिक रोखीकरण अजूनही सुरू आहे का, असे अनेक प्रश्न असतात. खरं तर, चुकीच्या माहितीमुळे अनेक कर्मचारी […]

