छत्रपती शिवाजी महाराज : शिवजयंती विशेष ५ प्रभावी भाषणे
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजेच शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातून शिवभक्त जुन्नर येथील किल्ल्यावर एकवटतात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती भाषण १ : स्वराज्याचा […]
छत्रपती शिवाजी महाराज : शिवजयंती विशेष ५ प्रभावी भाषणे Read More »


