सरकारच्या योजनांची माहिती नसल्याने अनेक गरजूंना लाभ मिळत नाही. या विभागात आपण केंद्र व राज्य शासनाच्या योजना मराठीत समजावून घेऊ. योजना कोणासाठी आहेत, कसे अर्ज करायचे, कोणते कागदपत्र लागतात – ही माहिती याठिकाणी सुलभ भाषेत देण्यात येईल.